लड मोत्यांची सर सोन्याची

लड  मोत्यांची सर सोन्याची  
गुंफली वीण नाजूक नात्याची
सोडली सैल तर गुंतायची
धरली  ताणून तर तुटायची...
 
  

Comments

Popular posts from this blog

लम्हे

हार